राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२६ (May 2026)

महाराष्ट्राच्या चंद्रपूर येथील नर्सिंग अधिकारी उज्ज्वला महादेव सोयम यांना नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित 'राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारा'ने (National Florence Nightingale Award) सन्मानित करण्यात आले.

प्रमुख मुद्दे :

उज्ज्वला सोयम यांच्या कार्याचे विशेष पैलू :

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस २०२६ ची संकल्पना (Theme) :

संकल्पना : "आमच्या परिचारिका, आमचे भविष्य: सक्षम परिचारिका जीव वाचवतात" (Our Nurses. Our Future. The economic power of care).